भारतात 'मी टू' : टीकेमागची परंपरानिष्ठ टोकं कविता पी. ०३ जून २०२०

ढोबळ मानाने, कालच्या/आजच्या संदर्भातही #metoo चळवळीला सहजपणे शब्दांत मांडायचं झाल्यास लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या व त्यातून जिवानिशी वाचलेल्या स्त्रियांनी उच्चारलेला ब्र किंवा शारिरीक हिंसा केलेल्या, व्यवस्थेने गप्प बसवलेल्या पण त्या हिंसेतून वाचलेल्या आवाजांना बळ देण्यासाठी, सहभाव दाखवण्यासाठी आणि हे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी सुरू केलेली चळवळ म्हणजे #metoo चळवळ. ह्या लेखाचा उद्देश चळवळीचा इतिहास …